वर्ल्ड ऑफ कॅरम -3 डी बोर्ड गेम

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.१
९२.८ ह परीक्षण
५ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

वर्ल्ड ऑफ कॅरम - 3 डी बोर्ड गेम’ हा ‘बिलियर्ड्स’ किंवा ‘पूल’ सारखा सोपा, सुकर बहु-खेळाडू खेळ आहे ज्यामधे स्ट्रायकर च्या साह्याने सोंगट्या बोर्डच्या कोपऱ्याततील छिद्रणात घालवतात. या खेळात स्ट्रायकरला बोटानी मारतात व सोंगट्या घेतात.

खास 4 प्लेअर कॅरम आणि 2 प्लेअर कॅरम तुमच्या मित्रांसह किंवा वास्तविक खेळाडूंसोबत किंवा एकाच डिव्हाइसवर तासनतास खेळा.
वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये फ्रीस्टाइल, कॅरम व पूल डिस्क सारखे लोकप्रिय प्रकार (मोड) ऑफ़लाइन किंवा ऑनलाइन दोन्ही रित्या खळता येतात.

‘वर्ल्ड ऑफ कॅरम' हा 3 डी कॅरम गेम आहे ज्यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत::
1. संगणकासह खेळा - सोपे, मध्यम, तज्ञ एकाधिक मोड उपलब्ध
2. 1v1 मोड - ऑनलाइन रँडम / मित्रांसह / एकाच डिव्हाइस वर
3. 2v2 मोड - ऑनलाइन रँडम / मित्रांसोबत / एकाच डिव्हाइस वर
4. चैलेंज(आव्हान) किंवा ट्रिक (युक्ती) शॉट मोड
5.विशिष्ट डिझाईनच्या अद्वितीय सोंगट्या/ स्ट्रायकर / बोर्ड उपलब्ध
6. स्ट्रायकर अपग्रेड करण्यासाठी अनेक पर्याय

कॅरम हा भारतात आणि इतर अनेक देशांमधील एक लोकप्रिय 'बोर्ड गेम' आहे . खेळ जिंकण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्धी आधी आपले सर्व सोंगट्या कॅरम बोर्डाच्या कोपऱ्यात असलेल्या भोकांमध्ये घाला! आपल्या मित्रांसह किंवा थेट ऑनलाइन खेळाडूंसह ऑनलाइन मल्टीप्लेयर (पीवीपी मोड) मोडवर किंवा आपल्या स्थानिक (एकाच डिव्हाइस) मल्टीप्लेयर वर या खेळाचा आनंद घ्या. संगणकासह किंवा खर्‍या प्रतिस्पर्धकाशी खेळून आपल्या कॅरम कौशल्यांचे प्रदर्शन करा.

इतर आकर्षक वैशिष्ट्ये:
जगभरातील कोट्यावधीी खेळाडूंना आपला प्रतिस्पर्धी बनवा.
जगभरातल्या गौरवशाली रिंगणात खेळा.
सहज सोपे नियंत्रण व वास्तववादी भौतिकशास्त्र वापरले आहे.
मुबलक प्रकारचे स्ट्रायकर आणि सोंगट्या अनलॉक करा.
या रोजी अपडेट केले
२७ जाने, २०२६
यावर उपलब्ध
Android, Windows
इव्‍हेंट आणि ऑफर

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
९१.६ ह परीक्षणे
Kusum Kale
८ डिसेंबर, २०२५
nise
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Manisha Dange
३ ऑक्टोबर, २०२५
verrrrrry nice game
१४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Mahadev Mashale
११ मार्च, २०२५
Best game
७० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे


World of Carromच्या आकर्षक "Valentine's Day" अपडेटच्या प्रेमात पडा! आमच्या नवीन Season Passमध्ये मिळवा भरपूर रोमांचक रिवॉर्ड्स. मर्यादित काळासाठी 3 एक्सक्लूसिव्ह व्हॅलेंटाइन-थीम असलेल्या इव्हेंट्समध्ये सहभागी व्हा, प्रत्येकात वेगवेगळे गेम मोड्स असतील. प्रेमळ सरप्राइझने भरलेला खास गोल बोर्ड एक्सप्लोर करा आणि प्रेमाच्या वातावरणात रमून जा!