Workspace वापरणाऱ्या टीमसाठी Google Chat हा कनेक्ट करण्याचा, सहयोग करण्याचा आणि कामे पूर्ण करण्याचा उत्तम मार्ग आहे.
Gemini द्वारे रूपांतरित AI आधारित मेसेज आणि सहयोग
• संभाषणाच्या सारांशासह इतर सर्व गोष्टींची माहिती मिळवत रहा
• १२० हून अधिक भाषांमध्ये मेसेजचे आपोआप भाषांतर करा
• AI द्वारे सक्षम केलेल्या शोधाच्या मदतीने तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवा
• अॅक्शन आयटम कॅप्चर करा, जेणेकरून संपूर्ण टीम एकसंध होऊन काम करेल
टीमना संवाद साधण्यासाठी आणि काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी
• सहकाऱ्यासोबत, गटासोबत किंवा अगदी तुमच्या संपूर्ण टीमसोबत चॅट करण्यास सुरूवात करा
• पर्सनलाइझ केलेल्या स्टेटसच्या अपडेटद्वारे, तुम्ही कधी व्यग्र आहात किंवा कनेक्ट करण्यास तयार आहात हे तुमच्या टीमला कळवा
• ऑडिओ आणि व्हिडिओ मेसेजद्वारे तपशीलवार अपडेट शेअर करा
• क्विक मीटिंगद्वारे कोणत्याही वेळी रीअल-टाइममध्ये कनेक्ट करा
तुमच्या टीमवर्कमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी Workspace ची संपूर्ण क्षमता वापरा
• Gmail, Calendar, Drive, Tasks आणि Meet यांसारखी Workspace ॲप्स इंटिग्रेट केलेले
• फाइल, लोक आणि स्पेस यांना लिंक करण्यासाठी स्मार्ट चिपद्वारे टीमवर्क सुलभ करा
• Chat साठी Google Drive अॅप वापरून विनंत्या, टिप्पण्या आणि मंजुरी यांबद्दल माहिती मिळवत रहा
• PagerDuty, Jira, GitHub, Workday आणि यांसारखी आणखी बरीच शक्तिशाली व लोकप्रिय चॅट अॅप्स इंस्टॉल करा
• Chat APIs च्या मदतीने कोड नसलेली, कमी कोड असलेली आणि प्रो-कोड असलेली अॅप्स तयार करा
सुरक्षित
• Google च्या क्लाउड-नेटिव्ह, झिरो-ट्रस्ट आर्किटेक्चरद्वारे संरक्षित केलेले
• पॅच करण्यासाठी कोणतीही डेस्कटॉप अॅप्स नाहीत, अंतिम वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर कोणताही डेटा स्टोअर केला जात नाही
• AI द्वारे सक्षम केलेला डेटा गमावण्यास प्रतिबंध (DLP), तसेच फिशिंग आणि मालवेअर डिटेक्शनच्या मदतीने डेटा सुरक्षित ठेवते
• असुरक्षित लेगसी प्लॅटफॉर्म वापरणे टाळा
Chat हे ग्राहक, शिक्षण आणि व्यावसायिक ग्राहक यांसाठी Google Workspace चा भाग म्हणून समाविष्ट केले आहे.
काही प्रीमियम वैशिष्ट्यांसाठी सशुल्क सदस्यत्व आवश्यक आहे. अधिक जाणून घेण्यासाठी किंवा १४ दिवसांची विनामूल्य चाचणी सुरू करण्यासाठी, https://workspace-google-com.mygreatmarket.com/pricing.html येथे जा.
आणखी माहितीसाठी आम्हाला फॉलो करा:
X: https://x.com/googleworkspace
LinkedIn: https://www.linkedin.com/showcase/googleworkspace
Facebook: https://www.facebook.com/googleworkspace
Instagram: https://www.instagram.com/googleworkspace
TikTok: https://www.tiktok.com/@googleworkspace
YouTube: https://www-youtube-com.mygreatmarket.com/@googleworkspace
या रोजी अपडेट केले
१३ फेब्रु, २०२६